aam aadmi party Pune sanwad yatra

aam aadmi party Pune sanwad yatra

पुणे महानगरपालिका प्रभाग क्र-10 छत्रपती शिवाजी नगर रेलवे स्टेशन पुणे – येथे आम आदमी पार्टी संभाव्य उमेदवार सौ.वैशाली डोंगरे, शंकर थोरात, सतीश यादव यांच्या तर्फे स्वराज्य संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.मुकुंद किर्दत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याआले, श्री.मुकुंद किर्दत यांनी आम आदमी पार्टी स्वराज्य यात्रा व स्थानिक नागरिकांना प्रेरणादायी भाषण करून आम आदमी पार्टी सोबत जोडण्यासाठी आवाहन केले.

aam aadmi party Pune sanwad yatra
aam aadmi party Pune sanwad yatra


तसेच आपचे शहर उपाध्यक्ष र्श्री.डॉ.अभिजीत मोरे यांनी आम आदमी पार्टी चे दिल्ली व संपूर्ण देशात आम आदमी पार्टी चे चालत असलेल्या कामाबद्दल स्थानिकांना मार्गदर्शन केले, व आम आदमी पार्टी चे पंजाब येथे केलेल्या कामाबद्दल माहिती दिली, स्थानिक नागरिकांना जनहितार्थ माहिती देऊन उत्साह वाढवला.

जाहिरात


श्री.शंकर थोरात यांनी स्थानिक मुद्दे व स्थानिक नागरिकांना सभासद नोंदणी साठी आवाहन केले . सौ.वैशाली डोंगरे यांनी आभार मानले
,यावेळी सभेसाठी विशेष सहकार्य सौ.माधुरी ताई गायकवाड,सौ.प्रीती निकाळजे, सौ.तहसीन देसाई , श्रीअंकुश पदाळे, श्री संजय कटरनवरे, श्री.धर्मेंद्र डोंगरे, श्री आकाश मुनियन, श्री.विकास चौहान, इतर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते, या कार्यक्रमा वेळी स्थानिक नागरिकांनी सभासद नोंदणीसाठी छान प्रतिसाद दिला.

1 thought on “Aam Aadmi Party च्या ‘स्वराज्य संवाद’ सभेचे पुणे मध्ये आयोजन .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *